¡Sorpréndeme!

Maharashtra मध्ये जेवढी अस्थिरता वाढेल तेवढेच त्यांचं मन..!- Sudhir Mungantiwar| Sanjay Raut Shivsena

2022-06-28 2 Dailymotion

राज्यपालांना जेव्हा एखाद्या पक्षाकडून एखाद्या समूहाकडून एखाद्या वर्गाकडून पत्र दिले जाते.निवेदन दिले जाते.त्या संदर्भातली माहिती राज्यांनी मागवणे हे त्यांचे कर्तव्य असते. याचा अर्थ राज्यपाल यांनी आक्षेप घेतला. चूक आहे असे सांगितल असे होत नाही.भाजपच्या वतीने राज्यामधल्या अस्तिर परिस्थिती मध्ये सुद्धा काही लोक स्तिर मनाने जी. आर.काढत तिथे ही या ही परिस्थिती मध्ये पैसे कमवण्याचे उद्योग करत आहेत.

#SudhirMungantiwar #EknathShinde #ShivSena #DevendraFadnavis #SanjayRaut #UddhavThackeray #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #HWNews